¡Sorpréndeme!

गजानन महाराजांचे जीवन आणि कार्याचे महत्व | Importance of Gajanan Maharaj's life and work

2021-08-24 0 Dailymotion

शेगांवचे गजानन महाराज हे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. गजानन महाराजांचे भक्त हे जगामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्या नामाची अखंड ख्याती आहे. गजानन महाराजांचे जीवन आणि त्यांचे कार्य हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांच्या कार्याविषयी आणि एकंदर जीवनप्रवासाविषयी डॉक्टर पुरुषोत्तमा राजिमवाले यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Gajananmaharaj #Work #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा